प्रशाळेविषयी

The Department of Computer Science was established in August 1994. The Department of Computer Science was renamed to School of Computer Sciences in 2011. The School encompasses three departments viz. Dept. of Computer Applications, Dept. of Computer Science, Dept. of Information Technology and UGC Computer Center and runs three courses under this departments M.C.A. and M.Sc. (Computer Science), M.Sc. (Information Technology). It has approx. 24000 Sq. Feet built up area.

In a short span of time school has earned lot of reputation and popularity for providing latest, quality education and fulfilling growing needs for the skilled professionals, of the ever changing Software Industry and the IT world.

दृष्टीक्षेपात माहिती

प्रा.एस.आर.कोल्हे

M.Tech, Ph.D.,
संचालक
संगणकशास्र प्रशाळा

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त दुवे

परीक्षा वेळापत्रक

प्रशाळेतील परीक्षा प्रक्रिया सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडते आणि परीक्षांचे वेळापत्रक प्रत्येक सत्रामध्ये पुरेसे आधीच जाहीर केले जाते.

परीक्षेचा निकाल

परीक्षेचे निकाल विद्यापीठ अधिनियमानुसार विहित वेळेत घोषित केले जातात आणि सूचना फलक आणि संकेतस्थळावर प्रदर्शित केले जातात.

प्लेसमेंट

विद्यार्थ्यांच्या भवितव्याची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी कॅम्पस मुलाखती घेण्यास इच्छुक असलेल्या संस्थांच्या मानवी संसाधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशाळा वचनबद्ध आहे.