Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात शृंखला
Minimize
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

Prof. J. B. Naik
संचालक,
 विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था
Minimize

केमिकल टेक्नॉलॉजी प्रशाळेची स्थापना विद्यार्थ्यांना केमिकल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण देण्यासाठी करण्यात आली. या कोर्सचा मुख्य उद्देश केमिकल टेक्नॉलॉजी शिक्षणाची वाढती मागणी पूर्ण करणे आणि उद्योजकतेचा विकास करणे हा आहे. केमिकल टेक्नॉलॉजी प्रशाळा हे विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांचे स्वतःचे औद्योगिक विभाग सुरू करण्याची प्रेरणा देतो.या प्रशाळेची स्थापना सन 1994 मध्ये झाली.या आधी हा विभाग युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमीकल टेकनोलॉजी म्हणून परिचित होता. आता तो सेंटर ऑफ अकॅडमी एकसलंस म्हणून नावलौकिस आलेला आहे. या संस्थेचे संचालक म्हणून प्रोफेसर डॉक्टर सत्येन्द्र मिश्रा काम पाहत आहेत. या संस्थेतर्फे ए.आ.सी.टी.ई. मान्यताप्राप्त बॅचलर ऑफ टेकनॉलॉजी (बी.टेक),मास्टर ऑफ टेकनॉलॉजी हे पदवी अभ्यासक्रम आणि पी.एच.डी. संशोधनाचा अभ्यासक्रम केमिकॅल इंजिनीअरीग आणि तंत्रज्ञान शाखांमध्ये चालविले जातात.

शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर या प्रशाळेत संगणक जाणन्याकरता सॉफ्ट स्कील विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी MATLAB, CHEMCAD हे सॉफ्टवेअर बसविण्यात आलेले आहेत. VSAT आणि बीएसएनएल ब्रॉडबँड कनेक्शन संगणक प्रयोगशाळेत उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. दैनदिन जी.डी.सराव, कम्युनिकेशन स्कील आणि इंडस्ट्रीयल मॅनजमेंटचे नियमित अभ्यासक्रम याव्यतिरिक्त वेगळे एच.आर. आणि इ.एम. वर्कशॉप उपलब्ध आहेत. बी.टेक. च्या विद्याथ्याना औद्योगिक वातावरणाची ओळख व्हावी म्हणून त्यांना अंतिम वर्षच्या आधीच्या वर्षात त्यांना आठ आठवड्याच्या औद्योगिक प्रशिक्षणासाठी पाठविले जाते.अंतिम वर्षाच्या विद्यार्थीना ,विश्लेषणात्मक क्षमता प्राप्त व्हावी आणि स्वतंत्रपने स्वानुभावावर आधारित काम करण्याची सवय व्हावी, संशोनाशी निगडीत साहित्याचे अवलोकन करता येण्यासाठी संशोधन प्रकल्प देण्यात येतो. एम टेक.विद्यार्थी एका वर्षासाठी औद्योगिक संशोधन प्रकल्पासाठी पाठविण्यात येते.सादरीकरण कौशल्य प्राप्त व्हावे म्हणून आणि तंत्रज्ञानाचे आधुनिकतम माहित व्हावे म्हणून विद्यार्थीना दोन सेमिनार द्यायला सांगितले जातात. अनुदानित संशोधन प्रकल्पाची चांगली संख्या ,पी.एच.डी. साठी रजिस्टर स्टुडट , नामांकित मध्ये प्रकाशने, सुसज्ज प्रयोगशाळा इ.गोष्टी विभागाची बलस्थाने आहेत. या विभागाचा प्रमुख म्हणून मी शैक्षणिक संस्था आणि उद्योग व्यसायीकांना आवाहन करतो की विभागाच्या माहितीपत्रकात दर्शवलेल्या संशोधनाच्या क्षेत्रानुसार विभागाशी कोलबोरेशन करावे.क्षेत्राच्या भविष्यासाठी अशा प्रकारच्या सूचनांचा आणि प्रपोजलचे मी स्वागत करतो.

Copyright 2012 by North Maharastra University, Jalgaon