Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
सुविधा
Minimize
  • शिक्षकांसाठी स्वतंत्र सुसज्ज कक्ष.
  • सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी ब्रॉडबँड नेटवर्क कनेक्टीव्हीटीसह संगणक.
  • प्रपाठक आणि प्राध्यापकांना लॅपटॉप.
  • शिक्षक आणि प्रयोगशाळांसाठी इंटरकॉम सुविधा.
  • सेमिनार्स / आमंत्रितांची व्याख्याने.
  • रेमेडिअल मार्गदर्शन.
  • पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती.
  • औद्योगिक प्रकल्पांवर काम करणार्‍या एम्.एस्सी विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य.
  • क्षेत्रीय / औद्योगिक भेटी.
  • इनप्लांट प्रशिक्षण
  • नोकरीसाठी प्रशिक्षण
  • विस्तार उपक्रम.
  • शुध्द पेयजल सुविधा (आरओ पध्दती)
  • संगणक व इंटरनेट सुविधा
  • विभागीय ग्रंथालय

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon