Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
प्रवेश प्रक्रिया
Minimize

प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारीत आहे. (बी.एस्सी.  आणि  मुख्य विषयांच्या गुणांनुसार). दरवर्षी एम्.एस्सी. च्या सर्व अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि महत्वाच्या स्थानिक वर्तमानपत्रात मे/जून महिन्यात जाहिरात प्रसिध्द करण्यात येते. बी.एस्सी. चा निकाल जाहीर झाल्यावर विहीत नमुन्यातील अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात.

Admission criteria/procedure for Ph. D. Programs

The admission to Ph.D. program is through the newly introduced Ph.D. entrance examination (PET) (details are available on University website www.nmu.ac.in ) in accordance with the guidelines (July, 2009) of UGC, New Delhi. 

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon