Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize


प्रा. डी. एच. मोरे
संचालक आणि विभागप्रमुख, ऍनालिटीकल केमिस्ट्री विभाग
रसायनशास्त्र प्रशाळा,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

रसायनशास्त्र प्रशाळा
Minimize

१९९२ साली रसायनशास्त्र प्रशाळेची स्थापना झाली. २००४ पासून ही प्रशाळा विद्यापीठ अनुदान आयोग - सॅप आणि डी.एस.टी. फिस्ट अंतर्गत मान्यता प्राप्त आहे. या प्रशाळेतर्फे चार अप्लाईड अभ्यासक्रम एम्.एस्सी. - Chemical Science, Polymer Chemistry, Industrial Chemistry, Pesticides and Agrochemicals आणि Analytical  Chemistry स्पेशलायझेशन सह एम्.एस्सी. Organic Chemistry आणि Physical Chemistry हे मूलभूत अभ्यासक्रम ही चालविण्यात येतात. रसायनशास्त्र विषयातील सर्व स्पेशालायझेशन मधे एम्.फिल. व पीएच.डी.ची सुविधा या प्रशाळेत आहे. या प्रशाळेने शैक्षणिक स्वायत्तता आणि क्रेडिट ग्रेडवर आधारित परफॉर्मन्स व अ‍ॅसेसमेंट पध्दती शैक्षणिक वर्ष २००९-२०१० पासून स्वीकारली आहे.

या प्रशाळेतील सर्व अभ्यासक्रम मूलभूत आणि अप्लाईड रसायनशास्त्र यांच्या ज्ञानावर आधारित असून सध्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजा व मागणीनुसार रचण्यात आले आहेत. शास्त्रीय दृष्टीकोन आणि कौशल्ये असलेले शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ निर्माण करणे आणि प्रशिक्षित करणे हे या प्रशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

इंडस्ट्रियल केमिस्ट्री विभागाचे प्रमुख आणि प्रशाळेचे संचालक प्रा.पी.पी. माहुलीकर आहेत. प्रा.डॉ. डी.जी. हुंडीवाले हे पॉलिमर केमिस्ट्रीचे विभागप्रमुख आहेत तसेच सध्या ते संचालक बी.सी.यु.डी. विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. प्रा.सौ. आर. एस. बेंद्रे या पेस्टीसाईड व अ‍ॅग्रोकेमिकल्स विभागाच्या प्रमुख आहे. प्रा. सौ. जे.  एस. मेश्राम या सेन्द्रींय रसायनशास्त्र या विभागाच्या प्रमुख आहेत. प्रा. ए. यु. बोरसे फिजिकल केमिस्ट्रीचे इनचार्ज आहेत. प्रा. डी. एच. मोरे  अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्रीचे विभागप्रमुख आहेत.

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon