Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
आमची बलस्थाने
Minimize
 1. युजीसी, डी.एस.टी. आणि फिस्ट मान्यताप्राप्त प्रशाळा. (२००४ पासून)
 2. आधुनिक दृकश्राव्य तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण.
 3. आधुनिक उपकरणयुक्त प्रयोगशाळा.
 4. प्रात्यक्षिक आणि संशोधनाकरिता विस्तृत आणि सुसज्ज प्रयोगशाळा.
 5. विभागातील शिक्षकांनी वेगवेगळया संस्थांकडून संशोधन निधी (१.५० करोड रुपयांपेक्षा जास्त) प्राप्त केलेला आहे. (विद्यापीठ अनुदान आयोग, सी.एस.आय.आर., ए.आय.सी.टी.ई., डी.एस.टी.,डी.आर.डी.ओ., महाराष्ट्र शासन)
 6. विद्यार्थ्यांकरिता नोकरीच्या उत्तम संधी.
 7. प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेल.
 8. विभागीय ग्रंथालय, वाचनकक्ष आणि इंटरनेटसह संगणक प्रयोगशाळा.
 9. आयआयटी, एमसीएल, युआयसीटी, बीएआरसी आणि इतर विद्यापीठांशी संपर्क.
 10. एम्.एस्सी आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी उद्योग प्रायोजित प्रकल्प.
 11. प्रत्यक्ष संशोधनात गुंतलेले उच्च विद्याविभूषित आणि अनुभवी शिक्षक.
 12. स्पर्धात्मक परीक्षा आणि नेट/सेट साठी मार्गदर्शन वर्ग.
 13. निमंत्रित व्याख्याने.
 14. माजी विद्यार्थी आणि पालक शिक्षक संघटना.
 15. समाजाभिमुख विस्तार उपक्रम
 16. राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय दीनांचे आयोजन.
 17. राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय परिषदा व कार्यशाळांचे आयोजन करणे.
Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon