Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
उपक्रम
Minimize
1) आयोजित केलेल्या परिषदा / कार्यशाळा / सेमिनार्स :
  • 18 वी इंडीयन कौन्सील ऑफ केमिस्टची राष्ट्रीय परिषद डिसें., 1999
  • प्रशाळेत चालविण्यात आलेले रिफ्रेशर कोर्सेस (04-1998, 2000, 2001 व 2003)
  • सिंथेटीक ऑरगॅनिक केमिस्ट्रीतील नवीन ट्रेंड या विषयावर राष्ट्रीय परिषद (आरटीएसओसी - 2005) विद्यापीठ अनुदान आयोग प्रायोजित (16,17 डिसें., 2005)
  • ओरिंएटेशन कोर्स, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, 2007
  • विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली प्रायोजीत 'ड्रग्ज चे विश्लेषण आणि विकास' (डीएडी-2008) वर राष्ट्रीय परिषद (15 मार्च, 2008)
  • प्रत्येक वर्षी नेट/सेट मार्गदर्शन वर्ग.
  • प्रत्येक वर्षी क्षेत्रीय भेटी आणि उद्योग भेट.
  • पॉलिमर तंत्रज्ञानातील नवीन अॅिडव्हान्सेसवर राष्ट्रीय परिषद (28-29 डिसेंबर, 2009)
  • आंतरराष्ट्रीय रसायन शास्त्र वर्ष - २०११ (IYC -२०११)- पोस्टर स्पर्धा (२६ डिसेंबर. 
  • “Industrial Polymers amd Eco – Friendly Coatings – Perspectives and Challenges, NIPEC - 2012” या विषयावर  राष्ट्रीय परिषद (१८ फेब्रुवारी २०१२).
  • आंतरराष्ट्रीय रसायन शास्त्र वर्ष - २०११ 'Thesis and paper writing " या विषयावर  एक  दिवशीय कार्यशाळा (९ मार्च  २०१२) .
  • रिफ्रेशर कोर्से
  • ओरिएन्तेशन कोर्स
2) ठरविण्यात आलेल्या परिषदा / कार्यशाळा / सेमिनार्स :
  • “Innovations in Chemistry: Laboratory to Society” या विषयावर  राष्ट्रीय परिषद (मार्च १०१३ ).
  • “Local to Global Innovations in Chemical Sciences” या विषयावर  आंतरराष्ट्रीय परिषद (फेब्रुवारी २०१४ ).

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon