Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
विकास विभाग
Minimize

अनुदान मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, अनुदान देणाऱ्या संस्थांकडे प्रस्ताव पाठविणे आणि विद्यापीठातील विभागांच्या उपक्रमांचे अहवाल तयार करणे, या बाबी विकास विभागाच्या कामकाजाशी संबंधित आहेत. मूल्यांकन काळानंतरचे विकास विभागाचे योगदान पुढीलप्रमाणे आहे :

१)      अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आय.क्यु.ए.सी.) :

 बंगलोरच्या नॅकने विद्यापीठाचे मूल्यांकन केल्यानंतर विद्यापीठाने मा.कुलगुरूच्या अध्यक्षतेखाली अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष स्थापन केला आहे.  

 

१. विद्यापीठ प्रमुख प्रा. पी. पी. पाटील, कुलगुरू सभापती
२. काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी  (वरिष्ठ प्रशासक, संस्थात्मक सेवेत प्रभारी राहिलेले व्यक्ती जसे ग्रंथालय,संगणक केंद्र, विद्यार्थी कल्याण विभाग, प्रशासन, शैक्षणिक कार्य, परीक्षा विभाग, नियोजन आणि विकास विभाग) प्रा. पी. पी. माहुलीकर, संचालक, बी.सी.यु.डी. सदस्य
प्रा. ए. बी. चौधरी, प्रभारी कुलसचिव सदस्य
डॉ. डी. एन. गुजराथी,सी.ओ.इ. सदस्य
श्री. एस. आर. पाटील, उप अभियंता सदस्य
डॉ. ए. एन. चिकाटे, उप ग्रंथपाल सदस्य
श्री. दावूदी हुसैन, पद्धती विश्लेषक सदस्य
डॉ. सत्यजित साळवे,संचालक, DSW सदस्य
तीन ते आठ प्राध्यापक प्रा. एस. टी. बेंद्रे, संचालक, भौतिक शास्त्र प्रशाळा  सदस्य
प्रा. पी. पी. माहुलीकर, संचालक, रासायनिक शास्त्र प्रशाळा सदस्य
प्रा. पी. आर. पुराणिक, जीवशास्त्र प्रशाळा सदस्य
प्रा. ए. पी. डोंगरे, व्यवस्थापन प्रशाळा  सदस्य
प्रा. एस. आर. कोल्हे, संगणक शास्त्र प्रशाळा   सदस्य
प्रा. आर. डी. कुलकर्णी, विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था  सदस्य
प्रा. एस. आर. चौधरी,गणितीय प्रशाळा  सदस्य
व्यवस्थापन परिषदेचे एक सदस्य प्रा. व्ही. एल. माहेश्वरी सदस्य
स्थानिक समाजातील एक / दोन नामांकित व्यक्ती, विद्यार्थी, माजी विद्यार्थी डॉ. प्रताप जाधव,जळगाव  सदस्य
डॉ. जगदीश पाटील, मुंबई  सदस्य
अध्यक्ष / सचिव विद्यार्थी परिषद  सदस्य
एक / दोन नामांकित नियोक्ते / उद्योगपती / भागधारक डॉ. के. बी. पाटील, जे.आय.एस.एल., जळगाव  सदस्य
श्री. रमेश चौधरी, के.एम.टी., जळगाव  सदस्य
श्री. विकास पाटील, अल्ट्रा टेक. ,जळगाव  सदस्य
समन्वयक / आय. क़्यु. ए.सी. संचालक म्हणून एक वरिष्ठ प्राध्यापक 
 प्रा. एस. टी. इंगळे, संचालक, पर्यावरण आणि भूगर्भशास्त्र प्रशाळा  संचालक

२) विद्यापीठाचा विकास :

 1. विविध संस्थांकडून प्राप्त अनुदान :
 2. अ.क्र. तपशिल रक्कम (लाखात)
  यु. जी.सी XIIth  योजना

  सामान्य विकास अनुदान १०६२.००
  एस. सी. / एस. टी. / ओ.बी.सी. (Non-Creamy Layer) आणि अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थी यांना NET साठीचे प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध झालेले अनुदान ६.५०
  एस. सी. / एस. टी. / ओ.बी.सी. (Non-Creamy Layer) आणि अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थी यांना सरकारी सेवेत प्रवेश मिळण्यासाठी प्रशिक्षण देण्यास उपलब्ध झालेला निधी

   ६.५०
  एस. सी. / एस. टी. / ओ.बी.सी. (Non-Creamy Layer) आणि अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थी यांना सुधारात्मक प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध झालेले अनुदान ६.५०
   समान संधी कक्ष ०.५०
  महिला अभ्यास केंद्र
  ३३.००
   महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध झालेला निधी

  अल्पसंख्यांक मुलींसाठी वस्तीगृह २९९.२९
   शिक्षण शास्त्र विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी  ५२.७७
   Indoor Sports Hall  318.27
   Rajiv Gandhi Science and Technology Commission's Assistance for Science and Technology  50.00
   केंद्र सरकार कडून उपलब्ध झालेला निधी
     (बाबू जगजीवन राम छ्त्रवास योजना (बी.जे.आर.सी.वाय.))
  SC मुलिसाठीचे वस्तीगृह
   ४००.००
 3. कन्सलटन्सी आणि तंत्रज्ञान हस्तांतरण मधून निर्माण झालेला महसूल : रु. ९४.०० लाख
 4. युजीसी सॅप / डीआरएस आणि डीएसटी :-एफआयएसटी व्दारा मान्यताप्राप्त प्रशाळा : ०६ FIST
  1. जीवशास्त्र प्रशाळा
  2. रसायनशास्त्र प्रशाळा
  3. भौतिकशास्त्र प्रशाळा
  4. संगणक शास्त्र प्रशाळा
  5. पर्यावरण आणि भूगर्भशास्त्र प्रशाळा
  6. विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था
 5. नॉन-सॅप कार्यक्रमांतर्गत येणारे प्रशाळा / विभाग : ०२
  1. संगणकशास्त्र विभाग
  2. पर्यावरण व भूगर्भ शास्त्र प्रशाळा
 6. विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, संस्था आणि उद्योग यांच्याशी भागीदारी आणि सहसंबंध : 16
 7. युजीसी व्दारा अनुदानित नावीन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम :
  1. एम.टेक. (व्ही.एल.एस.आय.)
  2. एम.टेक. (पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान)
  3. एम. टेक. (नॅनो सायन्स तेक्नोलोजी)
 8. प्रशाळा यांची संख्या : 13
 9. प्रशाळा / विभाग यात सीजीपीए पध्दत लागू
 10. राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशन, मुंबई यांचे उपकेंद्र स्थापन
 11. गांधी संशोधन केंद्र स्थापन
 12. मध्यवर्ती प्रशिक्षण आणि पद्य्योजना कक्षाची सुरुवात
 13. तळागाळात विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मोबाईल व्हॅनची सुरुवात.
 14. शाश्वत शेतीसाठी जमीन ते प्रयोगशाळा उपक्रम सुरु.
 15. जानेवारी, २०१४ राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेचे आयोजन

सलग्नित महाविद्यालय / मान्यताप्राप्त परीसंस्थाचे शैक्षणिक अंकेक्षण (Academic Audit):

- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक अंकेक्षणच्या पहिल्या टप्प्यात दर्जा (Grade) दिलेल्या सलग्नित महाविद्यालयांची यादी

- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक अंकेक्षणच्या दुसऱ्या टप्प्यात दर्जा (Grade) दिलेल्या सलग्नित महाविद्यालयांची यादी

- सलग्नित महाविद्यालय / मान्यताप्राप्त परीसंस्थासाठी गुणवत्ता सुधार व नियंत्रण साठी भरून द्यावयाचा नमुना

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon