Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
विद्यार्थी वसतीगृह
Minimize

मुलांचे वसतिगृह

प्रवेश:- विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी 24 तास सुरक्षा असणाऱ्या उत्तम वसतिगृहांची सुविधा आहे. 

 निवासव्यवस्था आणि क्षमता असणारी मुलांची तीन वसतिगृहे.

अ.क्र.

वसतिगृह क्र.

निवासप्रकार

एकूण खोल्या

एकूण क्षमता (विद्यार्थी)

एका विद्यार्थ्यांसाठी

दोन विद्यार्थ्यांसाठी

तीन विद्यार्थ्यांसाठी

01

विद्यार्थी वसतिगृह क्र.-1

40

---

34

74

142

02

विद्यार्थी वसतिगृह क्र.-2

32

---

55

87

197

03

विद्यार्थी वसतिगृह क्र.-3

---

33

52

85

222

   ऐकून  ७२  ३३  १४१  २४६  ५६१

मा. कुलगुरु महोदयांच्या मान्यतेनुसार आणि मा. कुलसचिव, वसतिगृह अधिक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार वसतीगृह प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. वसतिगृह प्रवेशाचे अर्ज विक्री आणि जमा करण्याच्या तारखा, नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करण्यात येतात. वसतीगृहातील सर्व प्रवेश शासनाच्या नियमानुसार आणि गुणवत्तेनुसार देण्यात येतात.वसतिगृहात निवासासाठी उपलब्ध असलेल्या खोल्यांच्या एकूण क्षमतेनुसार, त्या त्या शैक्षणिक विभागात चालविल्या जाणाऱ्या वेगवेगळया अभ्यासक्रमांमध्ये या प्रवेश संस्थेनुसार, त्या त्या विभागांसाठी खोल्यांचे प्रमाण निश्चित केले आहे. वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती जसे की त्यांचे गुण,  संवर्ग त्या त्या विभागाच्या संचालक/विभागप्रमुखांकडे पाठविण्यात येते. विभागाचे संचालक / विभागप्रमुख यांच्याकडून गुणवत्ता आणि संवर्गाच्या तत्त्वावर आधारीत शिफारसप्राप्त विद्यार्थ्यांची यादी नोटीसबोर्डवर लावली जाते आणि त्यांना दिलेल्या तारखेच्या आत चलनाद्वारे बँकेत वसतिगृह प्रवेशाचे शुल्क भरण्यास सांगितले जाते. वसतिगृह शुल्क सेमीस्टर/टर्मप्रमाणे द्यावे लागते. त्या त्या शैक्षणिक वर्षासाठी मा. वसतिगृह अधिक्षकांच्या उपस्थितीत सोडत पध्दतीनुसार विद्यार्थ्यांना वसतिगृह खोलींचे वाटप केले जाते. शैक्षणिक वर्ष 2015-2016 करिता सत्रानुसार वसतिगृह शुल्क रचना खालीलप्रमाणे आहे.

 दोन/तीन विद्यार्थ्यांसाठी खोली

अ.क्र.

तपशील

प्रथम सत्र (रुपये)

दुसरे सत्र (रुपये)

1.

वसतिगृह प्रवेश शुल्क

     100/-

100/-

2.

खोली भाडे

     600/-

600/-

3.

पाणी व विद्युत शुल्क

     400/-

400/-

4.

वैद्यकीय तपासणी शुल्क

30/- (फक्त एकदा)

---

5.

देखभाल खर्च

     150/-

150/-

6.

वाचन आणि मनोरंजन शुल्क

50/-

50/-

7.

वसतिगृह अनामत रक्कम

200/- (फक्त एकदा)

---

8.

खानावळ अनामत रक्कम

500/- (फक्त एकदा)

---

9.

वसतिगृह निधी (अदेय)

100/-

---

10.

वसतिगृह ओळखपत्र

5/- (फक्त एकदा)

---

एकूण रु.

2135/-

1300/-

 एका विद्यार्थ्यांसाठी खोली

अ.क्र.

 

तपशिल

 

प्रथम सत्र (रुपये)

 

दुसरे सत्र (रुपये)

 

1.

वसतिगृह प्रवेश शुल्क

     100/-

100/-

2. खोली भाडे

     800/-

800/-

3.

पाणी व विद्युत शुल्क

        500/-

500/-

4.

वैद्यकीय तपासणी शुल्क

30/- (फक्त एकदा)

---

5. देखभाल खर्च

     200/-

200/-

6.

वाचन आणि मनोरंजन शुल्क

50/-

50/-

7. वसतिगृह अनामत रक्कम

200/- (फक्त एकदा)

---

8.

खानावळ अनामत रक्कम

500/- (फक्त एकदा)

---

9.

वसतिगृह निधी (अदेय)

100/-

---

10.

वसतिगृह ओळखपत्र

05/- (फक्त एकदा)

---

एकूण रु.

2485/-

1650/-

 टिप -   

 1. वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांकडे स्वत:चे लॅपटॉप किंवा संगणक असतील त्यांना प्रत्येक सत्रात रु. 200/- विद्युतशुल्क भरावे लागेल

 2.  सुट्टयांच्या काळात वसतिगृहात राहणाऱ्या एम्.फिल./पीएच्.डी./ संशोधक विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रात रु. 250/- इतके जास्तीचे खोलीभाडे भरावे लागेल.

विद्यार्थी वसतिगृह सुविधा :-

                विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक विभागात संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही खेाल्या राखीव आहेत. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील निवास आरामदायी व्हावा यासाठी सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. वसतिगृहातील सर्व खोल्या हवेशीर, प्रकाशमान असून अभ्यासाचे टेबल, खुर्च्या, पंखे आणि विजेचे दिवे यांनी सुसज्ज आहेत. प्रत्येक वसतिगृहासाठी स्वतंत्र भोजनालय असून अधिकृत कंत्राटी व्यक्तीकडूनच भोजन पुरवीले  जाते.

1. प्रत्येक वसतिगृहात आंघेाळीच्या गरम पाण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी व्यवस्था स्थापित करण्यात आली आहे.

2. प्रत्येक वसतिगृहाच्या व्हंराड्यात आणि भोजनालयात शीतपेयजल व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आलेली आहे.

3. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि मनोरंजनासाठी रंगीत दूरचित्रवाणी संच असलेला सामाईक कक्ष प्रत्येक वसतिगृहात आहे.

4. अलीकडे आम्ही विद्यार्थ्यांना 30 संगणक प्रदान केले आणि ( हॉल मध्ये) वसतिगृहात क्रमांक 2 मध्ये कॉम्प्युटर लॅब तयार केली आहे.

5. सध्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नऊ वेगवेगळ्या प्रकारचे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषातील वृत्तपत्रे आणि मासिके वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

विद्यापीठातर्फे चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांत वाढ झालेली असल्याने दरवर्षी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढत आहे. म्हणून मुलांच्या वसतिगृहाचे विस्तारीकरण करण्याचे कार्य विचाराधीन असून  ज्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वसतिगृहात निवास उपलब्ध करुन देता येणे शक्य आहे. 

·     Physical Facilities:

            Presently there are three Boys’ Hostel i.e. Boys’ Hostel No.1,2 & 3.Each Hostel is made available to the students with neat and clean accommodation, hygienic toilet and bath facilities, warm and nutritious food Facility in mess, optimally aerated, ventilated and illuminated study room. Summerisely mentioned in following table.

Sr.No.

Facilities in Boys’ Hostel No.1, 2 & 3

Number

1

Toilets

72

2

Bathrooms

72

3

Mess

1 + 1 + 1 = 3

4

Pest-O-Flash kit in Mess

6

5

Common Hall

1 + 1 + 1 = 3

6

Colour Television set in Common Hall

3

7

Water Cooler for drinking water

25

8

Solar water Heating system for Hot water

3

 Special facilities for cultural events/activities -

Continuous efforts are made for the development of students by encouraging them to participate not only in academic but also co-curricular activities to improve their inter personal communication skills (Soft skills) and to reveal the hidden potentials of the students so as to provide graduate, cultured and responsible citizens to the society.

Every year Hostel resident students organize Hostel Day Programmefor which improves Cultural & Sports activities , leadership, unity and confidence among them.On this event senior officials and invited Guest guide to the students.University also has established the Hostel Development Zone council for students Overall Development.

Rectors:

Boy's Hostel No.

Boy's Hostel Rectors

Boy's Hostel No.1

Prof. Dr. S. T. Ingale ,Chief Rector
Head, School of Environmental & Earth Sciences,N.M.U., Jalgaon.

Boy's Hostel No.2

Prof. R. S. Sirsam
Associate Prof. UICT,N.M.U., Jalgaon.

Boy's Hostel No.3
Prof. Dr. K. F. Pawar
Associate Professor, N.M.U.,Jalgaon

Office Staff:
1.  Dr. R. B. Randhe : Hostel Superintendent
2.  Shri. Kiran M. Raut : Asstt. Hostel Superintendent
3.  Shri. Amrut S. Dabhade : Assistant

Other Temporary Staff:
1. Daily wages employee : 03
2. Sweepers : 06
3. Security Guards : 03

Click to View the Hostel Committee

Hostel Facilities
Minimize
Edit Album Re-Order the Album Images

Photo Gallery

Photo Gallery

  • BH1.jpg
  • BH2.jpg
  • BH3.jpg
  • BH4.jpg
Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon