Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
विद्यार्थिनी वस्तीगृह
Minimize

विद्यार्थिनी वसतिगृह विभाग


विद्यार्थिनी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया :

      वसतिगृह अर्ज विक्रीची तारीख ठरविणे, सदर अर्ज  पुन्हा जमा करुन घेणे, गुणवत्ता यादी तयार करणे व ती जाहीर केल्यानंतर होस्टेल प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होतो. प्रारंभी वसतिगृहातील मुलींना तात्पुरत्या प्रवेशाचा अर्ज देवून ज्या-त्या शैक्षणिक विभाग प्रमुखांच्या व रेक्टर यांच्या शिफारशीने वसतिगृहात प्रवेश दिला जातो. तात्पुरत्या प्रवेशाच्या दरम्यानच्या काळात एखाद्या विद्यार्थिनीने काही कारणास्तव आपला वसतिगृह प्रवेश रद्द केल्यास ज्या तारखेला तात्पुरता प्रवेश घेतला त्या तारखेपासून तर वसतिगृह सोडल्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे जेवढे दिवस वसतिगृहात निवासास राहिली असेल तेवढ्या दिवसांचे नियमानुसार प्रति दिन २०/- रु. याप्रमाणे वसतिगृह शुल्क जनता बँकेत चलनाव्दारे सदर विद्यार्थिनीस भरावे लागते.

      वसतिगृह प्रवेश घेवू इच्छिणार्‍या सर्व मुलींना वसतिगृह  अर्ज कार्यालयात उपलब्ध करुन दिले जातात. सर्व प्रवेश अर्जांची छाननी करुन गुणवत्ता व जाती /संवर्ग हे निकष लावून कोट्यानुसार गुणवत्ता यादी तयार करुन ज्या-त्या शैक्षणिक विभाग प्रमुखांकडे निवडीसाठी पाठविली जाते. सदर यादी निवड होवून वसतिगृहात परत आल्यानंतर त्यानुसार पुन्हा अंतिम गुणवत्ता यादी तयार करुन नोटीस बोर्डावर लावली जाते आणि त्याप्रमाणे मुलींना वसतिगृह प्रवेश दिला जातो. ठरलेल्या तारखेच्या मुदतीत सर्व मुलींनी  वसतिगृह कार्यालयातून चलन घेवून वसतिगृह शुल्क ऑफीसमार्फत जनता बँकेत भरावी अशी सूचना काढली जाते. त्याप्रमाणे सर्व मुली नियमानुसार मुदतीत आपले वसतिगृह शुल्क भरतात. मेरीट/नॉन मेरीट अशा सर्वच गरजू मुलींना वसतिगृह प्रवेश दिला जातो. त्यानंतर रेक्टर व वसतिगृह अधीक्षिका यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ पध्दतीने सर्व मुलींना खोल्या वाटप केल्या जातात.

मुलींच्या वसतिगृहातील सुविधा :

परिसरात मुलींसाठी ३ वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. निवासाच्या खोल्यांचे प्रकार आणि क्षमतेनुसार सुविधा खालीलप्रमाणे आहेत :-


अ.नं.

वसतिगृहे

राहत्या खोल्यांचे प्रकार

एकूण खोल्या

एकूण मुलींची क्षमता

एका विद्यार्थिनीसाठी 

तीन विद्यार्थिनींसाठी 

मुलींचे वसतिगृह क्र.१

४८

३२

१००

१४४

मुलींचे वसतिगृह क्र.२

३२

२०

           २०

६०

 ३

मुलींचे वसतिगृह क्र.३

---

३९

३९

   ११७
  ४

अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह 

---

५६

५६

    १००
 ५

बाबू जगजीवन राम,  S.C. श्रेणी मुलींचे वसतिगृह क्र.३

---

१०८

१०८(+०२  for P.H.,०२  Guest Room)

      २००

वसतिगृह प्रवेश शुल्क :

 दोन/तीन विद्यार्थ्यांसाठी खोली

अ.क्र.

तपशील

प्रथम सत्र (रुपये)

दुसरे सत्र (रुपये)

1.

वसतिगृह प्रवेश शुल्क

     100/-

100/-

2.

खोली भाडे

     600/-

600/-

3.

पाणी व विद्युत शुल्क

     400/-

400/-

4.

वैद्यकीय तपासणी शुल्क

30/- (फक्त एकदा)

---

5.

देखभाल खर्च

     150/-

150/-

6.

वाचन आणि मनोरंजन शुल्क

50/-

50/-

7.

वसतिगृह अनामत रक्कम

200/- (फक्त एकदा)

---

8.

खानावळ अनामत रक्कम

500/- (फक्त एकदा)

---

9.

वसतिगृह निधी (अदेय)

100/-

---

10.

वसतिगृह ओळखपत्र

5/- (फक्त एकदा)

---

एकूण रु.

2135/-

1300/-

 एका विद्यार्थ्यांसाठी खोली

अ.क्र.

 

तपशिल

 

प्रथम सत्र (रुपये)

 

दुसरे सत्र (रुपये)

 

1.

वसतिगृह प्रवेश शुल्क

     100/-

100/-

2. खोली भाडे

     800/-

800/-

3.

पाणी व विद्युत शुल्क

        500/-

500/-

4.

वैद्यकीय तपासणी शुल्क

30/- (फक्त एकदा)

---

5. देखभाल खर्च

     200/-

200/-

6.

वाचन आणि मनोरंजन शुल्क

50/-

50/-

7. वसतिगृह अनामत रक्कम

200/- (फक्त एकदा)

---

8.

खानावळ अनामत रक्कम

500/- (फक्त एकदा)

---

9.

वसतिगृह निधी (अदेय)

100/-

---

10.

वसतिगृह ओळखपत्र

05/- (फक्त एकदा)

---

एकूण रु.

2485/-

1650/-

Note:-

1) Those student who possess their computer/Laptop in hostel will have to pay Rs.200/- as Computer Electric Charge Per Semester.

2) Students of M.Phil./ Ph.D./Research Fellow Etc. living in hostel in vacation  period will have to pay Rs.250/- as Extra Room Rent Per Semester       

Note : Deposit of Rs. 700/- is returned at the end of the course. The above mentioned fees do not include deposit.

All Girl’s Hostels are equipped with necessary facilities to make the staying comfortable. Hostel accommodation is provided on merit and in proportion to students strength in different academic programmes offered in the campus. Single seated rooms are reserved for research students and fellows while triple seated rooms are provided to post-graduate students. The rooms in hostel are ventilated, aerated and furnished with tables, chairs, fans, fluorescent lights. Each hostel has independent mess which is run by an authorized contract personnel. Quality food is made available at reasonable rates to the students. Apart from that,

Facilities:-

  • Mess
  • Pest-O-Flash in Mess
  • Common Hall / Yoga Hall (with T.V. set)
  • Computer with internet facility
  • Reading hall
  • Reverse Osmosis (RO) + Water cooler for Drinking Water
  • Solar Water Heating System (Hot water Facilities)
  • Indoor Sports Equipment
  • First Aid Box Facilities (Per Hostel)
  • Health Centre in Campus & Ambulance Facilities
  • Fire Extinguisher
    Recreation / Leisure Time Facilities:-
  • English, Hindi and Marathi newspaper
  • Colour T.V. Set
  •  Carom Board.
  •  Bad Minton Set
  •  Holly Ball
    Gym Equipment's:-
  • Afton CP 300
  • APC 950 Sport treadmill
  • Sports Treadmill AFT 268
  • M 1100 R Sports Fitness Recumbent Bike
  • Hg 600 Home Gym
  • Exercise Mat
  • Weighting scale
    Additional Facilities:-
  • Solar Water Heating System (Hot water facilities)
  • Guest Room
  • 24 hours Security
  • CC TV Cameras

Commodities Facilities (Hostel No. 1 To 5):-

Facilities No.
Toilets 103
Bathrooms 101
Mess 04
Common Hall 04

Office Staff:-

  • Prof. Dr. R. S. Bendre, Cheif Rector, Hostel No. 01,02,03,04,05
  • Prof. Dr. Archana P. Degaonkar, Rector, Hostel No. 01,02
  • Dr.Vishranti Mujewar, Warden Hostel No. 04
  • Dr.Sarojini Dange, Warden Hostel No. 05
  • Miss. Sangita P. Patil Hostel Supritendent Asst., Hostel No. 01, 02, 03,04,05
  • Smt. Rekha A. Tayade, Steno (H. G.)

Other supportive staff:-

  • Peon : 04
  • Assistant : 01
  • Peon (contractual) : 01

Other Temporary staff:-

  • Daily wages employee : 04
  • Ladies Sweepers : 12
  • Security Guard For 24 hours : 13

Click to View the Hostel Committee

वसतीगृह छायाचित्र दालन
Minimize
Edit Album Re-Order the Album Images

Photo Gallery

Photo Gallery

  • Babu JagjivanFacility.jpg
  • BabuJagjivanHostel.jpg
  • Dinning Hall.JPG
  • GH1.jpg
  • GH23.jpg
  • GHPI.jpg
  • MinorityHostel.jpg
Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon