Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
ग्रंथालय सुविधा
Minimize

डिजिटल ज्ञान केंद्र

डिजिटल ज्ञान केंद्राच्या माध्यमातून सहज सुलभ पद्धतीने हाताळणी करता येते. ऑनलाईन सनसंदर्भ तात्काळ डाउनलोड करता येतात. हीसुविधा विद्यार्थी, संशोधक, स्टाफ, प्राध्यापकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.

i) वर्गणी केलेले ई-साधने

ii) सर्वांसाठी खुले ई-साधने

iii) संस्थात्मक वास्तुसंग्रालय आणि डिजिटल माहीती.

iv) प्रयोगकत्यांसाठी कार्यशाळा आणि साक्षरता कार्यक्रम

v) I C T साठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजन.

vi) लहान समुहांसाठी ई-अध्ययन आणि शैक्षणिक सक्षमता

vii) वरीष्ठ व्यवस्थापन कार्यकारीनी

viii) खान्देश क्षेत्रा संबधीची ई- माहीती.

ix) अध्ययन व संशोधनासाठी I C T आणि अत्यावश्यक साधने.

मध्यवर्ती ग्रंथालयातर्फे खालीलप्रमाणे सेवा दिल्या जातात.

* Wi-Fi सेवा * युजीसी - इन्फ्लीबनेट अंतर्गत ऑनलाईन जर्नल्स सेवा
* दहा दिवसांच्या अवधीवर ग्रंथ वाचनासाठी घरी नेण्याची परवानगी
* फोटो कॉपी सेवा
* इंटरनेट सेवा
* संदर्भ सेवा
* आंतर ग्रंथालयीन लोन सेवा
* तत्पर सेवा (सी. ए. एस.)
* ऑन लाईन पब्लीक ऍ़क्सेस कॅटलॉग

बेस्ट प्रॅक्टीसेस:
* बुस्ट युजर अवार्ड (विद्यार्थ्यांकरीता)
* अवांतर स्पर्धात्मक कार्यक्रम
* ग्रंथ व इतर वस्तुंचे प्रदर्शन
* आंतर ग्रंथालयीन ग्रंथ देवाण - घेवाण सेवा

ग्रंथालयीन सभासद
* विद्यापीठाच्या सर्व शैक्षणीक विभागाचे शिक्षकवृंद
* विद्यापीठाच्या सर्व शैक्षणीक व प्रशासकीय विभागांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
* विद्यापीठाच्या शैक्षणीक विभागांत प्रवेशीत विद्यार्थी व विद्यार्थीनी
* विद्यापीठात संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी


मध्यवर्ती ग्रंथालयाचे नियम:

सभासदत्वाचे निकष:
* विद्यापीठाच्या शैक्षणीक विभागांमध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी, विद्यापीठात कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यापीठात संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी
* विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर बाह्य वाचकांना फक्त संदर्भ सेवा पुरविली जाते.
* विद्यापीठाच्या शैक्षणीक विभागांमध्ये कार्यरत सर्व शिक्षकवृंद
* विद्यापीठाच्या प्राधिकरणावरील सर्व सन्माननीय सदस्य
* विद्यापीठ परिसरात एम. फील व पीएच. डी. करणारे संशोधक विद्यार्थी तसेच विद्यापीठाच्या आस्थापनेवर कार्यरत अंशकालीन शिक्षक कर्मचारी
* औद्योगिक क्षेत्रातील संशोधक व संचालक मंडळ.
Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon