Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
ठळक वैशिष्टे
Minimize
* UGC-INFLIBNET कार्यक्रमांतर्गत भाग घेऊन विद्यार्थी व शिक्षकांना 4000 पेक्षा जास्त इ-जर्नलस च्या सूविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
* विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र Internet केंद्राची निर्मिती केली आहे.
* स्वतंत्र हस्तलिखिते, पूरातन वस्तू व दप्तरखाना विभागाची स्थापना केली आहे.
* आंतर ग्रंथालय देवाण-घेवाण योजना महाविद्यालये व मान्यता प्राप्त सस्थांसाठी राबविली जाते.
* ग्रंथालयाचा वापर कसा करावा या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
* ग्रंथालयासंबधी तांत्रिक व आंतरिक बाबी विषयी मार्गदर्शन केले जाते.
* ग्रंथालयात नव्याने भर पडलेल्या दस्तऐवजाविषयी अद्यावत माहिती पुरविली जाते.
Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon