Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
बांधकाम विभाग
Minimize

विद्यापीठाने विविध बांधकामांसाठी आवश्यक असणारी  उच्च गुणवत्ता, मजबुती, व कालमर्यादा या बाबींचा विचार करून विविध बांधकामे / इतर कामे विद्यापीठाच्या देखरेखीखाली पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सदर प्रस्तावास विद्यापीठाच्या  मा. व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाने विद्यापीठातील बांधकाम व इतर कामांच्या देखरेखीसाठी अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी यांच्या पदांना तात्काळ मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे विद्यापीठाला सुरूवातीपासुनच स्वतःच्या  बांधकाम विभागांतर्गत असणार्‍या इतर उप विभागांमार्फत विविध  नवीन इमारती, रस्ते, पाणी-पुरवठा योजना, विद्युतीकरण आणि परिसर विकास इ. कामे करुन घेणे सोयीचे झाले.

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon