Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
यशोशिखरे
Minimize
  सन २०१४
 • University has organized an International Conference on Innovations in Biotechnology and their Applications titled as 3rd Global Sustainable Biotech Congress (GSBC) – 2014 on 1-5 December 2014
 • University has organized International Conference on Global Opportunities for Latest Developments in Chemistry and Technology (GOLD-CT 2014) on 06-08 February 2014
 • Inauguration of Digital Knowledge Center (DKC) at the Central Library to provide the different information services and resources in digitized forms like e-resources, open access sources, repository services and database services.
 • MoU with M/s. Jain Irrigation System Ltd., Jalgaon has been signed on January 23, 2014 to develop co-operation and collaboration in research, training and other agreed activities.
 • MoU with Tokusima University, Japan for Engineering Courses.
 • MoU with NEERI, Nagpur for collaborative research programmes and training M.Sc. students.
 • MoU with Rajiv Gandhi Science and Technology Commission, Mumbai for assistance for science and technology applications through University system.
 • MoU with Bourns College of Engineering, University of California, Riverside, U.S.A., for joint research programmee and collaborations.
 • MoU with Jain Irrigation, Jalgaon.
 • Inauguration of Community College at Nandurbar sub center Under Tribal Academy.
  सन २०१३
 • MoU with Mhyco seeds, Jalna.
 • MoU with CSIR-National Environmental Engineering Research Institute, Nagapur has signed on October 14, 2013 to provide higher educational opportunities for faculty, support staff and students, to promote institutional linkage and explore other avenues for possible collaboration where expertise exists.
 • Collaboration in Engineering, Management and Education Courses with CETYS University, Mexico on January 13, 2013
 • MoU with Institute of Chemical Technology (ICT), Mumbai has been signed on June 6, 2013.
 • Foundation Stone Laying Ceremony of Building of Minority Girl’s Hostel.
 • Inauguration of Khandesh Historical Museum.
 • Inauguration of Training and Central Placement Cell office.
 • University establish Quality Improvement Control Committee.
 • Foundation Stone Laying Ceremony of Proposed Karmachari Vasahat‘ Uttamvidya Nagari’.
  सन २०१२
 • University has organized special convocation ceremony on 24th March 2012 on conferment of D. Lit on Smt. Pratibha Devisingh Patil
  सन २०११
 • फिरती प्रयोगशाळा वाहनची खरेदी विद्यापीठाने केली व त्याचा वापर महाविद्यालये व शाळांकरीता फेब्रुवारी, २०११ पासून सुरू केला.
 • विविध प्राधिकरणांची स्थापना निवडणूक प्रक्रीयेव्दारा करण्यात आली.
 • आय.एस.ओ. ९००१-२००८ ह्या मानांकनाने डी.एन.व्ही., नेदरलँड च्या चेन्नई शाखेने विद्यापीठास सन्मानीत केले.
 • कॉम्प्युटर सायन्सेस व केमिकल टेक्नॉलॉजी या विभागांना सॅप-डी.आर.एस.ने मान्यता प्रदान केली.
  सन २०१०
 • प्रताप महाविद्यालय, अमळनेर, पी.ओ.नाहाटा महाविद्यालय, भुसावळ, पी.एस.जी.व्ही.पी. महाविद्यालय, शहादा ह्या तीन महाविद्यालयांना यु.जी.सी., नवी दिल्ली तर्फे कॉलेज फॉर पोटेन्शीअल फॉर एक्सलेंस ने सन्मानीत करण्यात आले.
 • १८ मे, २०११ ला खानदेश वस्तू संग्रहालयची सुरुवात विद्यापीठाने केली.
 • शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून विद्यापीठाने पाच वर्षीय एम.एस्सी. (अ‍ॅक्च्युरिअल सायन्स), मास्टर इन सोशल वर्क (एम.एस.डब्ल्यू.), एम.फील. (इतिहासव शिक्षण),  डिप्लोमा इन टुरीझम मॅनेजमेन्ट, अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन बँकींग, एम.ए. (सोशॉलॉजी), डिफेन्स स्टडीज.
 • स्त्री अभ्यासकेंद्राची सुरुवात २७ ऑगस्ट, २०१० पासून करण्यात आली.
 • ऑनलाईन संलग्नीकरण यंत्रणा नोव्हेंबर, २०१० पासून सुरु करण्यात आली.  दूर शिक्षण व अभ्यास केंद्राच्या स्थापनेची परवानगी दूर शिक्षण संस्था, नवी दिल्ली यांनी विद्यापीठास दिली.
  सन २००९
 • विद्यापीठास राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन संस्थेव्दारे पुर्नमूल्यांकन दर्जा 'बी' (२.८८) प्राप्त झाला.
  सन २००८
 • विद्यापीठाला पुरुषोत्तम पुरस्काराने गौरवान्कीत करण्यात आले. (हा पुरस्कार पी. के. पाटील संस्थान, शहादा ह्यांचेकडून दिला जातो)
 • सॅप-इ.आर.पी., सी.एम.सी. लिमीटेड, टाटा ग्रुप ह्यांचे सोबत वित्त व प्रशासकीय कामांचे संगणकीकरण करण्याबाबत करार करण्यात आला.
  सन २००७
 • आंतर विद्यापीठ पश्चिम झोन च्या बास्केट बॉल स्पर्धाचे यशस्वी आयोजन १-५ नोव्हेंबर, २००७ रोजी करण्यात आले.
 • सॅप सॉफ्टवेअर सोबत ३१ डिसेंबर, २००७ रोजी विद्यापीठाने करार करण्याचे निर्णय घेतला.
 • शैक्षणिक वर्ष २००७-०८ पासून विद्यार्थ्यांकरिता इ.सुविधा पुरविण्यासंबंधी महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लीमीटेड सोबत करार करण्यात आला.
 • बार कोड प्रणाली ची सुरुवात २००७ च्या परीक्षा पासून करण्यात आली.
 • विद्यापीठाने सेटीज्‌ युनीव्हर्सीटी, मेक्सीको सोबत करार केला.
 • केमीकल सायन्सेस, फिजीकल सायन्सेस, लाईफ सायन्सेस या प्रशाळांना राष्ट्रीय पातळीवर युजीसी, नवी दिल्ली च्या सॅप/डिआरएस ह्या प्रकल्पांकरिता  मान्यता देण्यात आली व त्यांना रु.६० लाखांचे अनुदान प्राप्त झाले.
 • एम.टेक. (केमीकल इंजीनिअरींग), एम.टेक. (पॉलीमर टेक.), पी.जी.डिप्लोमा इन अक्च्युरियल सायन्सेस ची सुरवात शैक्षणिक वर्ष २००७-०८ ला करण्यात आली.
  सन २००६
 • संगणक केंद्गाचे अपग्रेडेशनचा प्रस्ताव यु.जी.सी., नवी दिल्ली ने मान्य करुन रु. २५ लक्ष चे अनुदान मंजूर केले.
 • प्राचार्य डॉ. के. बी. पाटील ह्यांनी ४ थे कुलगुरू म्हणुन दि. २२ ऑगस्ट, २००६ रोजी पदभार स्वीकारला.
 • राज्य स्तरीय आंतर विद्यापीठ खैळ स्पर्धांचे अश्वमेध २००६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
 • विद्यापीठ स्तरावरील पहिल्या संशोधन सोहळा अविष्कार २००६ चे अयोजन १५-१६ डिसेंबर, २००६ रोजी करण्यात आले.
 • गांधी संशोधन केंद्ग ची स्थापना विद्यापठाने महात्मा गांधी जयंती च्या दिवशी २ ऑक्टोबर, २००६ रोजी केली.
 • एम.टेक. (व्हीएलएसआय टेक), एम.ए. (मास कम्युनिकेशन), पॉलीटीकल सायन्स, एम.एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री, एम.एड. इ. नवीन कोर्सेस सुरु करण्यात आले.
  सन २००५
 • यावर्षी विद्यापीठस्तरावरील उत्कृष्ट शिक्षक/कर्मचारी/महाविद्यालय या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.
 • विद्यापीठाला इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्कार, केंद्ग शासन, भारत यांचेकडून नवी दिल्ली येथे १६ सप्टेंबर, २००५ रोजी बहाल करण्यात आला.        कॅम्पस एरीया नेटवर्क यंत्रणा राबविण्याचे काम सुरु झाले.
 • परिक्षा इमारत व जैव विज्ञान इमारतीचे अनावरण आदरणीय श्री. शरद पवार, कृषी व उपभोक्ता, केंद्गीय मंत्री, भारत सरकार यांचे हस्ते दि. २६ जानेवारी, २००५ रोजी करण्यात आले.
  सन २००४
 • संगणकावर ऑनलाईन पध्दतीचे ई-जर्नलस्‌ ची उपलब्धता करुन देण्यात आली. खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
 • पश्चिम विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावरील आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सव.
 • खालील इमारतींचे अनावरण करण्यात आले


  केंद्गिय ग्रंथालय, महामहिम उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांचे हस्ते.पर्यावरणशास्त्र व भूगर्भशास्त्र प्रशाळा इमारतीचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. सुरेश दादा जैन ह्यांचे हस्ते.
 • खालील चचासत्रे आयोजित करण्यात आलीत


  सर सी.वी.रामन स्मृती एक दिवसीय चर्चासत्र, राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले. आंतर भारती चर्चासत्र, साने गुरुजी संस्कार केंद्ग आयोजीत २४ व २५ डिसेंबर, २००४.
  सन २००३
 • विद्यापीठास युजीसी - इन्फोनेट ह्या युजीसीच्या कार्यक्रमांतर्गत ५१२  व्हीसॅट ची लिंक प्राप्त झाली. संगणक आधारीत कामाबाबतचे प्रशिक्षणास ह्यावर्षी सुरुवात झाली.
  सन २००२
 • प्रा. डॉ. आर. एस. माळी ह्यांच्या सक्षम नेतृत्वात विद्यापीठाने युनीव्हर्सीटी एक्सपर्ट सीस्टीम प्रोजेक्ट सुरु केला ज्यामुळे विद्यापीठाने कागद विरहीत   कार्यालयाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले.
  सन २००१
 • नॅक ने विद्यापीठास प्रतिष्ठीत चार तार्‍यांचे मानांकन दिले. प्रा. डॉ. आर. एस. माळी ह्यांनी व्दितीय कुलगुरूंचा पदभार स्वीकारला.
  सन २०००
 • राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन संस्था, बंगलोर ह्या समितीने विद्यापीठास भेट दिली.
  सन १९९९
 • माहिती तंत्रज्ञान विभाग, तौलनिक भाषा व वाङ्मय, पर्यावरण व भूशास्त्र ही प्रशाळा/विभाग ह्या वर्षी सुरु झालेत.
  सन १९९८
 • प्रशासकीय कामकाजाचे संगणकीकरण हा महत्वाचा टप्पा विद्यापीठाने गाठला.
  सन १९९७
 • पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राची स्थापना करण्यात आली. ज्यायोगे साने गुरुजींची शिकवणूक व तत्वज्ञान अभ्यासता आले आणि सांस्कृतीक मूल्य व  तांत्रिक विकासाचा समतोल साधण्यास मदत झाली.
  सन १९९६
 • प्रा. डॉ. एस.एफ.पाटील ह्यांनी व्दितीय कुलगुरू म्हणून १४ ऑगस्ट, १९९६ रोजी पदभार स्वीकारला.
  सन १९९५
 • मागील दोन वर्षांच्या कालखंडात झालेल्या विकासाच्या आधारावर विद्यापीठ स्वतःच्या जागेत १९९५ साली स्थलांतरीत झाले.
  सन १९९४
 • ह्यावर्षी १२ (ब) ची प्रतिष्ठित मान्यता यु.जी.सी., नवी दिल्ली मार्फत प्राप्त झाली.
  सन १९९३
 • ऐतिहासिक क्षण - विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीची कोनशिला मा. मुख्यमंत्री श्री.शरद पवार ह्यांच्या हस्ते उभारण्यात आली.
  सन १९९२
 • ह्यावर्षी विद्यापीठास प्रतिष्ठीत २(फ) ची मान्यता यु.जी.सी., नवी दिल्ली कडून प्राप्त झाली.
  सन १९९१
 • समूह कार्य संस्कृती निर्माण करून मर्यादित मनुष्यबळ, उपकरणे आणि पायाभूत सुविधा यांच्या अधिकतम उपयोगासाठी एकाच छता खाली अध्यापन आणि संशोधन उपक्रम राबवून आंतरविद्याशाखीय  संकल्पनेला उत्तेजन देण्यासाठी विद्यापीठाने प्रशाळा संकल्पना स्वीकारली आहे. ह्यावर्षी ५ प्रशाळा  विद्यापीठ परिसरात सुरु करण्यात आलेत.
  सन १९९०
 • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची १५ ऑगस्ट, १९९० रोजी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा क्र.  १९८९ अंतर्गत स्थापना झाली. ज्यामुळे खानदेश विभागाचा सामाजिक -आर्थिक विकास साधता येणार होता. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र जळगाव, धुळे व नंदुरबार ह्या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. विद्यापीठाने १९९१-९२ साली आपल्या प्रत्यक्ष शैक्षणिक व प्रशासकीय कार्यास सुरुवात केली, ह्या कार्याचे सुरुवातीचे शिलेदार, मार्गदर्शक व संस्थापक कुलगुरू प्रा. डॉ. एन. के. ठाकरे हे होते.
पुरस्कार
Minimize
Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon