Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
दृष्टीशेपात माहिती
Minimize
 
श्रीकुमार एम. एन.
एम.एस.सी.,एम.एड

प्राचार्य, 
केंद्रीय विद्यालय, जळगाव
केंद्रीय विद्यालय
Minimize

कोणत्याही बालकाला अभिमान वाटावा असे उमविनगर मधील केंद्रीय विद्यालय, जळगाव टेकडीच्या टोकावर घनदाट झाडांच्या मध्यभागी आहे.

      सहशिक्षण विद्यालय असलेल्या या शाळेत एक   तुकडी नुसार पहिली ते बारावीचे वर्ग आहेत. प्रत्येक तुकडीत ४०  विद्यार्थी आहेत. राष्ट्रीय एकात्मता व नैतिक मूल्ये यांचा प्रसार करण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी सुचविलेल्या अभ्यासक्रमातील बदलांनुसार अद्ययावत पध्दतीचे अनुसरण करणारा उच्चशिक्षित नियमित प्रशिक्षित शिक्षक वर्ग विद्यालयात आहे. हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत विद्यालयात शिक्षण दिले जाते.

केंद्रीय विद्यालय, उमवि, जळगावची स्थापना १९९६  मध्ये झाली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, जि.जळगाव, महाराष्ट्र राज्य या उच्च शिक्षण संस्थेच्या अधिकारात चालवले जाणारे जळगावातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्था म्हणून हे विद्यालय ओळखले जाते.

अधिक  माहिती करिता येथे क्लीक करा

Copyright 2012 by KBCNMU, Jalgaon