Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
महात्मा गांधी
Minimize
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

डॉ. ए. एन. चिकाटे

महात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र,

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव.

महात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र
Minimize

या केंद्राची स्थापना सन 2006 साली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झाली. जागतिकीकरणाच्या काळात सुध्दा महात्मा गांधीचे तत्व जोपासण्याचे काम हे संशोधन केंद्र करीत आले आहे.  ज्या देशामध्ये गांधीजींचे तत्व पाळले जात नाही. त्या देशामध्ये नरसंहार आणि विध्वसवृत्ती जागरुक झाली आहे.  रोजच्या वर्तमानपत्रामध्ये पण याच गोष्टी गाजत असतात. प्रत्येक व्यक्ती, समाजामध्ये दुसर्‍याप्रती शत्रुत्व वाढीस लागले आहे.  महात्मा गांधीजींचे तत्व आणि शिकवण दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे.

गांधी संशोधन केंद्राच्या स्थापनेचा उद्देश त्यांची तत्वे, मूल्ये यांची जोपासना करण्यासाठी आणि अनंत काळासाठी प्रत्येक माणसामध्ये ही तत्व,मूल्यांची रूजवणूक करण्यासाठी प्रस्थापित झाले आहे.  यासाठी गांधी संशोधन केंद्र विविध कार्यक्रम घेऊन प्राथमिक शिक्षणापासून ते डॉक्टरेट स्तरापर्यंत कार्यान्वित आहे.

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon