Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
n
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language :
दृष्टीक्षेपात माहिती
Minimize

प्रा. ए. पी. डोंगरे
संचालक,
,
एम.बी.ए., पी.एच.डी.
व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा

व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा
Minimize

व्यवस्थापन शिक्षण ही गरज लक्षात घेऊन १९९२ साली विद्यापीठाने व्यवस्थापनशास्त्र विभाग स्थापन केला. उद्योगक्षेत्र आणि नोकरीचे जग लक्षात घेऊन त्याबाबतच्या आव्हानांचा सामना करणारे पदवी आणि पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम व्यवस्थापन प्रशाळेने सुरु केलेले आहेत.

पीएच.डी., ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली व्दारा मान्यताप्राप्त दोन वर्ष पूर्ण वेळ मास्टर ऑफ बिझीनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एम.बी.ए.), यु.जी.सी., नवी दिल्ली यांच्या व्दारा मान्यताप्राप्त तीन वर्षांचा बॅचलर ऑफ बिझीनेस मॅनेजमेंट (बी.बी.एम.) हे अभ्यासक्रम प्रशाळेत सुरु आहेत.

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon