Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (3rd Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
नोकरी/व्यवसाय मार्गदर्शन
Minimize

1. इन्फोसिस, झेनिथ, पीएसपील, ट्रिव्हेक्टर, वेबोड्रोम, आरस्टेक, सॅनसुई, पटनी सॉफ्टवेअर लि., विप्रो इन्फांटेक सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड सर्व्हिसेस, टाटा टेक्नॉलाँजीजिज्‌ आणि अन्य प्रतिष्ठान आयटी कंपन्यांमध्ये आमचे विद्यार्थी नोकरीस आहेत.

2. संशोधन व विकास, वेब डिझायनिंग, सॅप इंडस्ट्रिज, प्रॉडक्शन, टेस्टिंग अशा विविध भागांमध्ये काम करणार्‍या कंपन्या आमच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देत आहेत.

3. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांच्या शैक्षणिक विभागात आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत.

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon